HOME   फोटो फिचर

या बसव चौकाचं काय करणार?

या बसव चौकाचं काय करणार?

काही महिन्यांपूर्वी शहरातल्या रस्ता दुभाजकांचं आणि चौकांचं सुशोभिकरण करणे सुरु झाले. पण अनेक चौक आणि दुभाजक त्यातून निसटले. बसवेश्वर महाविद्यालयासमोरच्या मैदानावर महात्मा बसवेश्वरांचा अतिशय देखणा, शिंसनाधिष्ठीत पुतळा असवण्यात आला. या पुतळ्याच्या भोवती भरपूर जागा आहे. या जागेत रानटी गवत आणि आपोआप झुडुपे आहेत. इतका चांगला पुतळा, इतकी चांगली जागा, तिला सुशोभित करायला कुणी पुढे येत नाही.

Comments

Top