HOME   फोटो फिचर

मित्रांनो माफ करा, तुम्हाला नेऊ शकत नाही......

मित्रांनो माफ करा, तुम्हाला नेऊ शकत नाही......

अलीकडे मोटारसायकलच्या नंबर प्लेटवर नंबर टाकण्याऐवजी काहीही लिहिलेलं असतं. हे पोलिसांच्या नजरेतून कसं सुटतं हेही कळत नाही. छायाचित्रातली ही नंबर प्लेट पहा आणि काय ठरवायचंय ते ठरवा!

Comments

Top