HOME   फोटो फिचर

कुणाची मदत कुणाला? पोलिसांची जनतेला की जनतेची पोलिसांना?

कुणाची मदत कुणाला? पोलिसांची जनतेला की जनतेची पोलिसांना?

लातुरला ब्रॉडगेज आलं. मग जुनं नॅरोगेज काढणुआत आलं. हा रस्ता राज्य सरकारच्या ताब्यात गेला. या रस्त्याच्या बाजुला असलेल्या रहिवाशांनी न्यायालयात दाद मागितली. प्रकरण अजुनही न्यायाधीनच आहे. असं असतानाही लातुरच्या पोलिसांनी या वादग्रस्त जागेवर पोलिस मदत केंद्र उभा केले. हे केंद्र कायम कुलूपबंद असतं. इथे लोकांनी पोलिसांना मदत करायची की पोलिसांना मदत करायची असा प्रश्न पडला आहे.

Comments

Top