HOME   फोटो फिचर

जनसंपर्क यात्रेची जोरदार तयारी

जनसंपर्क यात्रेची जोरदार तयारी

निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या पक्षाच्या यात्रा निघताहेत. परवा राष्ट्रवादीने काढली. त्यापाठोपाठ आज कॉंग्रेसने जनसंपर्क यात्रा तुळजापूरहून काढली. व्हाया औसा, उस्मानाबाद करीत ही यात्रा आज सायंकळी सहा वाजता लातुरात पोचत आहे. आंबेडकर पार्क टाऊन हॉलवर सहा वाजता येथे सभा होणार आहे. टाऊन हॉलच्या मैदानावर दोन्ही बाजुंनी शिस्तबद्ध खुर्च्या टाकण्यात आल्याहेत. पण पाऊस आला तर कुणी कुठे आसरा घ्यावा हे मात्र निश्चित नाही.

Comments

Top