HOME   फोटो फिचर

हे जुनं बसस्थानक आहे बरं का!

हे जुनं बसस्थानक आहे बरं का!

लातूर शरातील जुनुआ बसस्थानकाला अवकळा आली आहे. पूर्वी ग्रामीण भागातले लोक या स्थानकावर यायचे, लगेच रेलेचे तिकीट मार्गस्थ व्हायचे आजही हे स्थानक आहे. इथून बसेस सुट्तात. रेल्वेस्थान्क मात्र दूर गेले आहे. या जुन्या बसस्थानकाची डागडुजी व्हावी, सुशोभिकरण करावे अशी आगणीए होत आहे. सद्ध्यातरी बकाल रेल्वेस्थाअकात या स्थानकाचीही भर पडली आहे.

Comments

Top