HOME   फोटो फिचर

वाळूवर जालीम उपाय!

वाळूवर जालीम उपाय!

वाळू तस्करी, चोरुन वाळू उपसणे, वाळू माफियांनी अधिकार्‍यांना मारहाण करणे, वाळू उपलब्ध न होणे असे अनंत प्रकार आपण पहात असतो, वाचत असतो. पण आता नामी उपाय निघाला आहे. वाळुच्या ऐवजी खडी केंद्रात तायार होणारी कच वाळूला उत्तम पर्याय पर्याय ठरला आहे. अलीकडे वाळूऐवजी ही कच मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. त्याचे परिणामही चांगले दिसू लागले आहेत.एक ब्रास वाळूसाठी सात हजार मोजावे लागतात तर एक ब्रास कचसाठी केवळ तीन हजार द्यावे लागतात.

Comments

Top