HOME   फोटो फिचर

आता किती छान वाटतंय!

आता किती छान वाटतंय!

खोरी गल्लीचा हा रस्ता अतिशय चांगला आहे. पण पोस्टाच्या समोर मटनाच्या खाणावळीतल्या उष्टावळी, खराब झालेले अन्न यामुळे या रस्त्याची रया गेली होती. आयुक्तांनी अनेक प्रयत्न केले पण त्याला यश आले नव्हते. अखेर या भागातील तरुणांनी या जागेवर वाचन कट्टा सुरु केला. आता या ठिकाणी कसलाही कचरा पडत नाही. सकाळी आणि संध्याकाळी लोक या ठिकाणाचा चांगला आनंद घेतात.

Comments

Top