HOME   फोटो फिचर

अजून कमान बाकी आहे, रस्ता मात्र खुला

अजून कमान बाकी आहे, रस्ता मात्र खुला

जुन्या रेल्वे लाईनवर बांधण्यात आलेल्या रस्त्याला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे. या ठिकाणी एक कमान बांधली जात आहे. या कमानीच्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा अंत झाला होता. त्यानंतर लबगीने पिलर्स उभारुन अनावश्यक खड्डे बुजवण्यात आले आणि दोन्हीकडून रस्ता काढून देण्यात आला. त्यामुळे नागरिकांची सोय झाली पण कमानीचे काम रखडले आहे.

Comments

Top