HOME   फोटो फिचर

टॅंकर व्यवस्थेला आले चांगले दिवस!

टॅंकर व्यवस्थेला आले चांगले दिवस!

२०१६ च्या टंचाई काळात आपण सगळेचजण टॅंकरची प्रतिक्षा करायचे. मधल्या काळात टंचाई शांत झाली. आता ती पुन्हा उग्र रुप धारण करु लागली आहे. शहरातल्या विविध भागात टॅंकर्सची ये जा दिसू लागली आहे. प्रस्तुत छायाचित्र सिग्नल कॅंप परिसरातलं आहे. स्वत: मालकच टॅंकर चालवतो. २०१६ पासून आपला टॅंकर एक दिवसही घरी बसून राहिला नाही असे त्यांचे म्हणणे आहे!

Comments

Top