HOME   फोटो फिचर

सुरेंद्र जगताप यांनी साकारल्या अभिनेते अमोल पालेकरांच्या भावमुद्रा

सुरेंद्र जगताप यांनी साकारल्या अभिनेते अमोल पालेकरांच्या भावमुद्रा

आजलातूरचे संपादक रवींद्र जगताप यांचे बंधू, चित्रकार आणि प्राचार्य सुरेंद्र जगताप यांनी रेखाटलेली ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या या भावमुद्रा. पालेकरांनी स्वत: येऊन त्या पाहिल्या. त्यांच्या शाबासकीची थाप तशी दुर्मिळच. ती सुरेंद्र जगताप यांनी कमावली.
सुरेंद्र जगताप 9323642016

Comments

Top