logo
news image हिंमत असेल तर धनंजय मुंडे यांनी बीड लोकसभा लढवावी- पंकजा मुंडे news image गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ- राहूल गांधी news image गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जमा करु- राहूल गांधी news image पाकिस्ताननं भारतातले ४० अतिरेकी मारले- थोर विचारवंत रावसाहेब दानवे news image औरंगाबादेतून इम्तियाज जलील यांना उमेदवारी- वंचित विकास आघाडीची घोषणा news image उर्मिला मातोंडकर भाजपात, निवडणूकही लढवणार news image रणजितसिंह निंबाळकर भाजपात news image लोकसभा निवडणुकीच्या नाकाबंदीत विदर्भात ८० लाख जप्त news image यंदाच्या पावसाळ्यात अल निनो घालणार खोडा- हवामान खाते

HOME   फोटो फिचर

देवा पाऊस नाहीतर थंडी तर दे!

देवा पाऊस नाहीतर थंडी तर दे!

साधारणत: ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी थंडी सुरु होते. पाऊस चांगला पडला की थंडी पण चांगलीच पडते. आपल्याकडे पाऊस नेहमीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी झाला. त्यामुळे शेतकरी कोलमडला. आता तिबेटीयन विस्थापितांनी महिनाभरापासून गरम कपड्याची दुकाने उघडून ठेवली आहेत. पण गिर्‍हाईकाचा पत्ताच नाही. सकाळी दुकान उघडायचं अन संध्याकाळी बंद करायचं एवढाच उद्योग चालू आहे.

Comments

Top