logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   फोटो फिचर

या दुभाजकाचं करणार काय?

या दुभाजकाचं करणार काय?

बसवेश्वर चौक ते गरुड चौक व्हाया बाभळगाव नाका या विस्तीर्ण मार्गावर रस्त्याईतकाच मोठा दुभाजक बांधण्यात आला. लोकनेते विलासराव देशमुख असताना हा दुभाजक वेगवेगळ्या फुलझाडांनी सजवण्यात आला. नंतर मात्र त्याची वाट लागली. हा दुभाजक मोकाट जनावरांचे कुरण आणि आश्रयस्थान बनले. सगळी फुलझाडे उध्वस्त झाली. आता त्यात फक्त रानटी वनस्पती दिसतात. त्याही वाळून खंक झाल्या आहेत. असल्या ठिकाणी कोण येणार? चरायला नाही पण विश्रामासाठी मोकाट जनावरे या दुभाजकांचा आनंद घेतात. मधल्या काळात शहर सुशोभिकरणाची मोहीम सुरु झाली. काही चौक आणि आणि असे विस्तीर्ण दुभाजक तसेच राहिले. अजूनही पाच नंबर चौक, अहिल्यादेवी चौक आणि गरुड चौकाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. इतकेच नव्हे तर शाहू चौक ते गरुड चौक या मार्गावरील डिव्हायडरही पार बरबाद झाले आहेत.

Comments

Top