HOME   फोटो फिचर

पूर्व भागात उध्वस्त दुभाजक

पूर्व भागात उध्वस्त दुभाजक

पूर्वीपासूनच शहराच्या पूर्व भागावर अन्याय केला जातो अशी ओरड होते. त्याचं दाहरण येथे देत आहोत. या भागात सार्वजनिक शौचालये झाली पण दुभाजकांची पार वाट लागली आहे. जनावरांचा अड्डा, कचरा टाकण्याची जागा असे अनेक प्रयोग येथे असतात. सुशोभिकरणाच्या मोहिमेत अनेक रस्ता दुभाजक आणि चौक सुशोभित झाले. पण पूर्व भागाचे हे दारिद्र्य कधी संपुष्टात येईल हे सांगता येणार नाही.

Comments

Top