HOME   फोटो फिचर

दोन महिन्यात शाहूराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारणार

दोन महिन्यात शाहूराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारणार

भारताचे तत्कालीन उप पंतप्रधान आणि गृहमंत्री यशवंतराव चव्हाण आणि मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत १९७९ साली शाहू महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण झाले होते. त्यावेळी माणिकराव सोनवणे लातुरचे नगराध्यक्ष होते. आता हा अर्धाकृती पुतळा हटवण्यात आले आहे. तिथे शाहूराजांचा पुर्णाकृती उभारण्यात येणार आहे. हा पुतळा तयार आहे पण गुत्तेदाराचे निधन झाल्याने होडासा विलंब होत आहे

Comments

Top