logo

HOME   फोटो फिचर

आता सुचली लातुरच्या एसटीला डागडुजी

आता सुचली लातुरच्या एसटीला डागडुजी

लातूरचं बसस्थानक लातुरच्या व्यापाराचं हृदय. या बसस्थानकात अनंत गैरसोयी आहेत पण त्याकडं नीट्सं लक्ष दिलं जात नाही. बसस्थानकात शिरताच तिथल्या प्रांगणात कुठे खड्डा, कुठे चिखल तर कुठे धूळ अशा बाबी समोर यायच्या. जशी प्रांगणाची अवस्था तशीच बसेसचीही. आता कुठे लातुरच्या एसटीने आपले प्रांगण ठीकठाक करणे सुरु केले आहे. या प्रांगणाचे सबंध सिमेंटीकरण केले जात आहे.

Comments

Top