logo

HOME   फोटो फिचर

बहाद्दर लातूरकर!

बहाद्दर लातूरकर!

लातुरच्या टाऊन मैदानाच्या प्रवेशद्वारावर डावीकडे मनपाने एक फलक लावला आहे. या मैदानात १०० फुटांच्या आत कसलीही पोस्टरबाजी आणि अवैध गोष्टी करु नयेत. हा बोर्ड कुणाच्याही लक्षात येत नाही, आला तरी त्याची कुणी तमा बाळगत नाही. आता तर राजरोसपणे इथे जाहिरात फलकांचा मारा दिसतो. याहीपेक्षा कहर म्हणजे या फलकावरच कुणी जगताप सरांनी गणिताच्या शिकवणीचे जाहिरात पोस्टर डकवले आहे.

Comments

Top