HOME   फोटो फिचर

महिलांसाठी खास शौचालय पण कुलूपबंद!

महिलांसाठी खास शौचालय पण कुलूपबंद!

अलिकडे शहरात अनेक सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत. पण वर्षभरापूर्वी स्वच्छ सर्वेक्षण सुरु होण्यापूर्वी घाईने काहा ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारण्यात आली. अशीच पाच शौचालयं शोक हॉटेल चौकातील पाण्याच्या टाकीमागे बांधण्यात आली. पंधरा दिवसातच या शौचालये फुटून गेली. पुन्हा चांगली दारे लावण्यात आली. यातील एक शौचालय खास महिलांसाठी राखीव आहे. पण ते अनेक दिवसांपासून कुलूपबंद आहे. रात्री या भागात ट्रॅव्हल्सच्या प्रवाशांची गर्दी असते. पुरुष प्रवाशांची सोय होते पण महिला प्रवाशांची कुचंबना अजून तशीच सुरु आहे.

Comments

Top