HOME   फोटो फिचर

पुढच्या वर्षीचा कर आताच भरुन टाकला!

पुढच्या वर्षीचा कर आताच भरुन टाकला!

लातूर शहरातील बार्शी मार्गावर राहणारे ज्येष्ठ नागरिक महंमद उस्मान महंमदसाब मनियार यांनी आपल्या मालमत्तेवरील २०१९-२० चा कर आधीच भरुन टाकला. हा एक आदर्श आणि नवे पाऊल असल्याचे सांगत उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी मनियार यांचा यथोचित गौरव केला.

Comments

Top