HOME   फोटो फिचर

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमाला जमलेला विशाल जनसमुदाय....

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमाला जमलेला विशाल जनसमुदाय....

राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेने सर्वत्र हुंकार सभांचं आयोजन केलं आहे. बंकटलाल शाळेच्या विस्तीर्ण मैदानावर ही सभा झाली. या सभेला मिळालेला प्रतिसाद या छायाचित्रात दिसतो आहे. साठ हजारांपेक्षा अधिक लोक सभेला उपस्थित होते असा दावा संयोकांकडून केला जात आहे.
छायाचित्र: शिरीष कुलकर्णी

Comments

Top