logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   फोटो फिचर

ओबीसी आरक्षण संरक्षणाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा...

ओबीसी आरक्षण संरक्षणाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा...

ओबीसी आरक्षण संरक्षण समितीने उदगीर येथे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाशा आंबेडकर यांची भेट घेतली. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा येऊ शकते. हे आरक्षण वाचवण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या लढ्याची माहिती दिली. आंबेडकरांनीही त्यांना पाठिंबा देण्याचे वचन दिले. यावेळी मुस्लीम आरक्षण ऑर्गनायजेशनचे अध्यक्ष अफजल कुरेशी, अ‍ॅड. गोपाळ बुरबुरे, विठ्ठल आदित्य, रघुनाथ मदने, राजेश खटके उपस्थित होते.

Comments

Top