HOME   फोटो फिचर

मुख्य न्यायमूर्ती नरेश पटील यांचा सत्कार.....

मुख्य न्यायमूर्ती नरेश पटील यांचा सत्कार.....

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून लातूरचे सुपुत्र मा .नरेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे. लातूर जिल्हा वकील मंडळाने आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमानिमित्त लातूर भेटीवर आलेले मुख्य न्यायमूर्ती मा. नरेश पाटील यांची भेट घेऊन माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी त्यांचे लातूरकरांच्या वतीने स्वागत व अभिनंदन केले. यावेळी जेष्ठ विधीज्ञ ॲड.व्यंकट बेद्रे, लातूर बाजार समितीचे सभापती ललित भाई शहा तसेच ॲड.किरण जाधव उपस्थित होते.

Comments

Top