logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   फोटो फिचर

निवडणुका जवळ आल्या वाटतं......

निवडणुका जवळ आल्या वाटतं......

जमेल ती प्रत्येक निवडणूक लढविण्याचे अथक प्रयत्न करणारे विजयप्रकाश कोंडेकर सध्या गांधी चौकात असे ठाण मांडून आहेत. मै प्रधानमंत्री, मै राष्ट्रपती मुझे रोटी दो, एक रुपया दो. असा फलक त्यांच्या हाती आहे. पाऊस येणार असल्याची वर्दी काही पक्षी देतात, काही किटकही जमिनीबाहेर पडतात. त्या प्रमाणेच कोंडेकरांचं आहे. निवडणुका येऊ घातल्या आहेत अशी वर्दी त्यांच्याकडून मिळत असते, मिळत आहे.

Comments

Top