HOME   फोटो फिचर

भाजपाचे एक लाख झेंडे......

भाजपाचे एक लाख झेंडे......

भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या लातूर दौर्‍यानिमित्त सबंध लातूर भाजपमय करा. शहरात किमान एक लाख झेंडे फडकले पाहिजेत असे आवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले होते. त्यानुसार कार्यकर्ते कामाला लागले असून शहरातील रस्ते दुभाजकात झेंडे मोठ्या डौलाने फडकत आहेत.

Comments

Top