HOME   फोटो फिचर

झेंडेमय लातूर.....

झेंडेमय लातूर.....

भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या लातूर शहर भाजपामय करा. किमान एक लाख झेंडे लातुरात जागोजागी लागले पाहिजेत. असे फर्मान नेत्यांनी सोडले होते. त्यानुसार कार्यकर्त्यांनीही उत्साहाने जमेल त्या ठिकाणी झेंडारोपण केले. गांधी चौकात महात्मा गांधी यांचा पुतळा अशा पद्धतीने कमळात विसावला आहे.

Comments

Top