HOME   फोटो फिचर

लातूर महानगरपालिकेकडून स्वामी विवेकानंदांना अभिवादन

लातूर महानगरपालिकेकडून स्वामी विवेकानंदांना अभिवादन

लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. महानगरपालिकेचे परिवहन सभापती मंगेश बिराजदार यांच्या हस्ते जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास सदस्य कैलास कांबळे, रवीशंकर जाधव, सदस्या रागिनी यादव, दीपाताई गीते, शोभा पाटील, मालू शितल, गीता गौड़, श्वेता लोंढे, स्वाती घोरपडे, वर्षा कुलकर्णी, जान्हवी सूर्यवंशी, मुख्य लेखाधिकारी प्रभाकर डाके, शिक्षणाधिकारी दामाजी सोनफुले, डॉ. महेश पाटील, महिला बालकल्याण प्रमुख रुक्मानंद वडगावे, संतोष लाडलापुरे, सुनील चनवडे, खदीर शेख, अशोक साठे, सुधाकर मदने उपस्थित होते.

Comments

Top