HOME   फोटो फिचर

स्वच्छ, सुंदर जागा आवडत नाही.....

स्वच्छ, सुंदर जागा आवडत नाही.....

शहर सुशोभिकरणाच्या मोहिमेत मनपाच्या मालकीच्या आणि सार्वजनिक भिंती आकर्षकपणे रंगवल्या जात आहेत. रस्ता दुभाजक सुशोभित करण्याची जबाबदारी व्यावसायिकांना देण्यात आली आहे. त्यापोटी त्यांना जाहिराती लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे जाहिरातींचे फलक आणि रंगवलेल्या भिंती पान सुपारी बहाद्दरांना पाहवत नाहीत. एवढ्या सुंदर फलक आणि भिंतींना नजर लागू नये म्हणून त्याच्यावर थुंकून तीट लावली जाते. छायाचित्रात दिसणारी भिंत उड्डाण पुलाची आहे.

Comments

Top