HOME   फोटो फिचर

मनपाच्या शौचालयांची कहाणी...

मनपाच्या शौचालयांची कहाणी...

स्वच्छ भारत मोहिमेच्या पहिल्या तपासणीवेळी अशोक हॉटेल चौकातील पाण्याच्या टाकीमागे पाच शौचालये तातडीने उभारण्यात आली. रात्रीतून रंगवण्यात आली. आता त्या शौचालयांची अवस्था अशी झाली आहे. अजून एक तपासणी पथक लातुरात आल्याने जंतूनाशक पावडर फवारण्यात आली. शौचालयांना नवी दारंही बसवली जाणार आहेत.

Comments

Top