HOME   फोटो फिचर

उड्डाण पुलाच्या कठड्यांना कधी रंग लागणार?

उड्डाण पुलाच्या कठड्यांना कधी रंग लागणार?

शिवाजी चौकातील उड्डाण पूल सर्व बाजुंनी कल्पकतेने रंगवण्यात आले आहे. पण अगदी याच्या विरुद्ध प्रकार पुलावर गेल्यावर कठड्यांवर पहायला मिळतो. अनेक परिषदा, मेळावे, वर्धापनदिनाच्या जाहिराती रंगवलेल्या दिसतात. अनेक जाहिरातींमधील कार्यक्रमाच्या तारखा केव्हाच संपून गेल्या आहेत. तरीही त्या तशाच ताठ मानेने आपली जाणीव करुन देतात.

Comments

Top