HOME   फोटो फिचर

मनपा संपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा.....

मनपा संपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा.....

लातूर महानगरपालिकेतील वर्ग दोन, तीन आणि चारच्या कर्मचार्‍यांनी बेमुदत काम आंदोलन सुरु केले आहे. त्याला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. पेशन एक तारखेला द्यावे, दोन महिन्यांचे थकित वेतन द्यावे, कर्मचार्‍यांचे वेतन वेळेत करणे शक्य नसल्यास महापालिकेची नगरपालिका करावी अशी भूमिका संपकर्त्यांनी घेतली आहे.

Comments

Top