logo

HOME   फोटो फिचर

रस्ता केवढा अन गाडी केवढी?

रस्ता केवढा अन गाडी केवढी?

हे चित्र आहे लातुरच्या गंजगोलाईतल्या कापड लाईनचं. नऊ-दहा फुटाचा रस्ता. त्यात दोन्ही बाजुंनी लावलेल्या दुचाक्या. जायचं अन यायचं कसं? अशातच एखादी रुग्णवाहिका आली तर काय करायचं? या कापडलाईनमध्ये काही घरंहे आहेत. अशाच एका मोठ्या व्यापार्‍याच्या दारात ही गाडी लावलेली. कुणीतरी बडे महाराज आले आहेत त्यामुळे घराच्या दारापर्यंत लावली असं बाजुला ट्राफीकच्या अडथळ्याची मजा बघत असलेल्या व्यक्तीनं सांगितलं!

Comments

Top