HOME   फोटो फिचर

कमान आणि कमाल.....!

कमान आणि कमाल.....!

लातूरच्या जिल्हा बॅंकेमागील रेल्वे रुळाच्या जागेवर तयार झालेल्या रस्त्याला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव दिले जाणार आहे. त्यासाठी बरोबर बॅंकेच्या मागे एक मोठी कमान उभारली जात आहे. कमानीसाठी पिलर बांधताना मोठे खड्डे घेण्यात आले. या खड्ड्यांचा कुणाला त्रास होऊ नये याची काळजी घेतली नाही. परिणामी एक तरुण त्यात मोटारसायकलसहीत पडला. त्यातच त्याचे निधन झाले. एक कुटुंब उघड्यावर आले. पण काही पूर्ण झाली नाही. आहे की नाही कमाल?

Comments

Top