HOME   फोटो फिचर

समाजवादी पार्टीकडून शिवरायांना अभिवादन...

समाजवादी पार्टीकडून शिवरायांना अभिवादन...

लातूर जिल्हा समाजवादी पार्टी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख अली मोहम्मद, नूरमोहम्मद शेख़, जिल्हा उपाध्यक्ष ज़िल्हा संघटक मुजमिल खान आदी उपस्थित होते.

Comments

Top