HOME   फोटो फिचर

सावली तर हवीच पण झाडं कुणी लावायची?

सावली तर हवीच पण झाडं कुणी लावायची?

यंदा उन्हाळा लवकर आला. सकाळी नऊ वाजताच चटके बसू लागले आहेत. अशा स्थितीत सगळेचजण वाहन झाडाच्या सावलीखाली लावण्याचा प्रयत्न करतात. झाड कुणाचेही असो बिनधास्त आपली गाडी सावलीत घुसवतात. सावलीचा एवढाच सोस असेल तर आपल्या घरासमोर, दुकानासमोर एखादं झाड लावण्याची तसदी आपण का घेत नाही?

Comments

Top