HOME   फोटो फिचर

खळ्ळ खट्य़ाक होणार?.....

खळ्ळ खट्य़ाक होणार?.....

लातुरात तयार होणार्‍या सनरिच आणि मेरिडियन या दोन्ही पाण्याच्या बाटल्यांचे लेबल मराठीत छापा-लावा अशी मागणी मनसेनं केली. संबंधित कारखानदारांना पत्र दिले. १५ दिवसात कार्यवाही न केल्यास खळ्ळ खट्याक केले जाईल असं बजावण्यात आले आहे.

Comments

Top