logo

HOME   फोटो फिचर

जे नसे ललाटी, ते करतो तलाठी

जे नसे ललाटी, ते करतो तलाठी

जे नसे ललाटी, ते करतो तलाठी
तलाठी आणि तलाठी भवनाची कथा न्यारी
सज्जावर थांबत नाहीत, लातूर किंवा तहसील परिसरात घुटमळतात
लोक त्रस्त होऊन लातुरात येतात, अर्थपूर्ण व्यवहार होतो.
हा व्यवहार होऊनही काम लवकर होण्याची शाश्वती नसते.
पुन्हा वारंवार तलाठी शोधण्याची नामुष्की येते!

Comments

Top