logo

HOME   फोटो फिचर

आली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे!

आली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे!

आपल्या राज्यात लोककल्याणाच्या, समाज जागृतीच्या मोहिमा नेहमी चालू असतात. पण या मोहिमांचे काम संपले की प्रशासनही विसरते आणि जनताही विसरते. प्लास्टीक पिशवी बंदी मोहीम राबली. प्रशासन विसरले. लोकही विसरले आता अशा पिशव्यांचा वापर आणि व्यवहार जोरात चालू आहे.....जय महाराष्ट्र!

Comments

Top