logo
news image पावसात व्यत्यय येण्याची शक्यता, अल निनो वादळाचे सावट news image गोकुळ दूध संघाच्या अंदोलनाला खा. राजू शेट्टी यांचा एक दिवसाचा पाठिंबा news image दुधाला लिटरमागे पाच रुपायांची वाढ द्या- राजू शेट्टी news image मुंबईच्या समुद्राला आज सर्व लाटांचं तांडव सुरु, पालघरध्ये अनेक घरात समुद्राचे पाणी! news image आषाढी एकादशीच्या वारीसाठी पोलिसांनी तयार केले खास अ‍ॅप, अ‍ॅपमध्ये सगळ्य़ा सुविधा news image मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे पालघरात तिघे जखमी

HOME   फोटो फिचर

रमेश कराड यांच्या मुलीचं लग्न....

रमेश कराड यांच्या मुलीचं लग्न....

भाजपा नेते रमेश कराड यांच्या कन्येच्या विवाहाला आजी माजी मंत्री, आमदारांनी हजेरी लावली. पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, धनंजय मुंडे, ढोक, इगतपुरीकर आणि लाड महाराज, खा. सुनील गायकवाड, आ. दिलीपराव देशमुख, पाशा पटेल, विनायकराव पाटील, सुधाकर भालेराव, त्र्यंबक भिसे, संगिता ठोंबरे, आरटी देशमुख, प्रताप चिखलीकर यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.

Comments

Top