HOME   फोटो फिचर

नाना नानी पार्कमध्ये हवे भगतसिंगांचे स्मारक......

नाना नानी पार्कमध्ये हवे भगतसिंगांचे स्मारक......

लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नाना-नानी पार्क मध्ये शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे स्मारक उभारावे ही मागणी मागील काही वर्षांपासून शहरातील युवक करीत आहेत. या मागणीचे निवेदन महाराष्ट्र स्टुडंट फ़ेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्त करण्यात आले. ही मागणी पूर्ण न झाल्यास भविष्य काळात जनांदोलन उभा केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना सुरेश जाधव, शाम डोंपले, आकाश गडगळे, प्रमोद जोगदंड, अभय गायकवाड, अजहर शेख, अमोल गेजगे, अजय भांडेकर, गणॆश बेंडगे, महेश मुंडे आदी.

Comments

Top