HOME   फोटो फिचर

चन्नबसवेश्वर फार्मसीची स्वच्छता रॅली...

चन्नबसवेश्वर फार्मसीची स्वच्छता रॅली...

लातूर येथील चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना युनिट, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत नगरसेवक अजित कव्हेकर, नगरसेविका राजगिरे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. ओजी भुसनुरे, प्रा. प्रताप भोसले, प्रा. रवी राजूरकर, प्रा. नशीर शेख, प्रा. कौडेवार दत्तात्रय, प्रा. गिराम पद्मजा, प्रा. खडकूतकर विजयानंदा, प्रा उटीकर मोक्षदा आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. रघुनाथ वडुलकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Top