HOME   फोटो फिचर

बेशिस्त चौकाला शिस्त आली......

बेशिस्त चौकाला शिस्त आली......

लातूर शहरातील बहुतांश चौकातील सिग्नल्स सुरु झाले आहेत. यामुळे शहरातील वाहनांच्या गतीला चाप बसतोय. अनेक चौकातेल बेशिस्त वाहतुकीला शिस्त येत आहे. असाच एक चौक गुळ मार्केट चौक. या चौकातील सिग्नल्स सुरु झाल्याने या भागातून होणार्‍या वाहतुकीला योग्य वळण मिळत आहे.

Comments

Top