HOME   फोटो फिचर

बाहेरच्या भिंती विटल्या, भुयारी मार्गातल्या नटल्या....

बाहेरच्या भिंती विटल्या, भुयारी मार्गातल्या नटल्या....

देशीकेंदे शाळेसमोरील उड्डाण पुलाच्या भिंती जाहिरातींनी बरबटल्याचे छायाचित्र तुम्ही परवा पाहिले. या पुलाच्या भुयारी मार्गातील भिंती मात्र नटल्या आहेत. वक्रतुंड परिवाराने या भिंती वेगवेगळ्या खेळाच्या सामन्यांची चित्रे रंगवून रंगत आणली आहे. पाच सहा दिवसांपूर्वीच हे काम झाले, ते कौतुकास्पदही आहे. पण बहाद्दर लातुरकर या चित्रांवरही जाहिराती लावायला मागेपुढे पाहणार नाहीत हे नक्की!

Comments

Top