• 20 of March 2018, at 7.33 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   फोटो फिचर

राजमाता जिजाऊ आणि विवेकानंदांना वंदन....

राजमाता जिजाऊ आणि विवेकानंदांना वंदन....

प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने संभाजी नगर परिसरात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी युवा दिनानिमित्त युवकांना पुष्पगुच्छ देउन शुभेच्छा देण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. अजय कलशेट्टी, पत्रकार बाळासाहेब जाधव, फारुख शेख, विनोद खांडेकर, सचिन भोसले, सौरभ कलशेट्टी, महादेव म्हेत्रे, गोपाल कुलकर्णी, अण्णासाहेब शिंदे, मुरलीधर गुट्टे, सुरेश शिंगडे, योगेश शिंदे, जलबाजी पाटील, बालाजी सोमवंशी, अनिल कोतवाड, गोतम कांबळे, दिलीप कांबळे, रमेश रेड्डी, शेख इरफान, अण्णा भासले, दीपक सगर, दिलीप पवार, रवी घुगरे उपस्थित होते.

Comments

Top