HOME   फोटो फिचर

शहाजी राठोडांना हलवले ‘समर्थ’मध्ये....

शहाजी राठोडांना हलवले ‘समर्थ’मध्ये....

जवळपास महिन्याभरापूर्वी औसा तालुक्यातील एकंबी येथील शेतकरी शहाजी राठोड यांनी महावितरणच्या कार्यालयात विषारी औषध प्राशन केले होते. ते अत्यवस्थ होते. त्यांच्यावर आशिर्वाद रुग्णालयात उपचार करण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. व्हेंटीलेटरशिवाय ते राहू शकतात. आता त्यांना औसा मार्गावरील समर्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Comments

Top