HOME   फोटो फिचर

हा पहा जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा!......

हा पहा जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा!......

लातूर शहरातील जुन्या रेल्वे रुळांच्या मार्गावर रस्ता तयार करण्यात आला. लातुरकरांची सोय झाली पण आता त्यातच नवी गैरसोय निर्माण झाली आहे. या रस्त्याच्या मधोमध दुभाजक आहे. हा दुभाजक बाजुच्या दोन्ही रस्त्यांपेक्षा मोठा आहे. या दुभाजकाचा काहीही उपयोग केला जातो. दुभाजकाचा आकार लहान नेहमीसारखा केला गेल्यास रस्ता मोठा होईल. रहदारीला सोयीचे होईल.

Comments

Top