• 23 of February 2018, at 3.43 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   फोटो फिचर

दोन बस स्टॅंड, एक आत एक बाहेर.....

दोन बस स्टॅंड, एक आत एक बाहेर.....

लातुरच्या मुख्य बसस्थानकाबाहेर आठवडी बाजाराप्रमाणे दुसरं एक बसस्टॅंड थाटलं जातं. याची वेळ असते सकाळी सात ते नऊ. बाहेरगावहून आलेल्या आणि पुढे जाणार्‍या अनेक ट्रॅव्हल्स इथे उभ्या असतात. उदगीर, अहमदपूर, नांदेड भागातील एसटीचे प्रवासी पळवण्याची स्पर्धा सुरु असते. शिवाय जवळच्या छोट्या गावांना जाणारे प्रवासी काळी पिवळीवाले खेचण्याचा प्रयत्न करीत असतात.

Comments

Top