HOME   फोटो फिचर

कोण कुणाचं रक्षण करतंय?....

कोण कुणाचं रक्षण करतंय?....

हा आहे वरवंटी कचरा डेपो. इथं साठवला जाणारा कचरा इकडे तिकडे जाऊ नये म्हणून मनपाने संरक्षक भिंत बांधली आहे. ही भिंत दहा फूट उंचीची आहे. तर कचर्‍याचा ढीग आहे नव्वद फुटांचा! भिंत कचर्‍याचे रक्षण करते की कचरा भिंतीचे रक्षण करतो आहे हे मात्र अजून ठरवता येत नाही.

Comments

Top