HOME   फोटो फिचर

कार्यकर्त्यांनी ठेवली आठवण.......

कार्यकर्त्यांनी ठेवली आठवण.......

आजलातूर, नेटवाणी आणि संवाद एसएमएस वृत्तसेवेचे संपादक रवींद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करताना स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर आणि युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते सूरज राजे, जफर नाना, कुणाल शृंगारे,कुणाल वागज,अजय वाघदरे,जफ़र सय्यद, जय ढगे, राम गोरड, गौस मणियार, महेश ढोबळे, अँड. किशन शिंदे, अमर देवकते, अभिजीत साबणे, मुरारी पारीख, मनोज नरके.

Comments

Top