HOME   फोटो फिचर

काळी पिवळीला प्रतिष्ठा...ल्क्झरी स्टॉप

काळी पिवळीला प्रतिष्ठा...ल्क्झरी स्टॉप

एसटी सगळ्या प्रवाशांना न्याय देऊ शकत नाही. राहिलेली पोकळी काळी पिवळी आणि मिनी बसेस भरुन काढतात. या खाजगी वाहनांचा इतिहास आपण जाणतो. ही खाजगी वाहने शहराबाहेरच लावा. त्यांचा व्यवहार आणि वावर शहरात नको असा आदेश या आधीच्या जिल्हाधिकार्‍यांनी काढला होता. तो काही काळ पाळलाही गेला पण आता औसा मार्गावरील क्रीडा संकुलाच्या समोर या काळया पिवळ्या गाड्यांनी आपला थांबा तयार केला आहे.

Comments

Top