HOME   फोटो फिचर

सू....सू....करणार्‍यावर नजर, स्वच्छ सर्वेक्षणाच्या बक्षिसासाठी हो‌ऽऽऽऽऽ

सू....सू....करणार्‍यावर नजर, स्वच्छ सर्वेक्षणाच्या बक्षिसासाठी हो‌ऽऽऽऽऽ

लातूर शहराचं स्वच्छ सर्वेक्षण चालू आहे. या सर्वेक्षणात बक्षीस मिळावं या साठी आटोकाट प्रयत्न केले जात आहे. उड्डाण पुलाखाली असाच एक अड्डा आहे. या अड्ड्यावर बिनधास्तपणे कचरा टाकला जातो. छोट मोठे विधी उरकले जातात. अंधाराचा तर भलताच फायदा घेतला जातो. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्वे चालू असल्याने अशा जागांवर माणूस नेमून पाळत ठेवली जात आहे.

Comments

Top