• 20 of March 2018, at 1.17 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   फोटो फिचर

चला स्टेडियममध्ये रस प्यायला!

चला स्टेडियममध्ये रस प्यायला!

सकाळी सकाळी लातुरच्या क्रीडा संकुलाच्या बाहेर आवळा, कोरफड असे वेगवेगळे रस विकत मिळायचे. आता ऊसाचे दिवस आहेत. सगळीकडे रसवंत्या बहरल्या आहेत. अशीच रसवंती क्रीडा संकुलावरही पहायला मिळते. पण ती गेटबाहेर नाही. तर गेटच्या खूप आत. संकुलातील डिव्हायडरवर व्यायाम करुन थकून बसलेल्यांन रोज रस गाळून मिळतो. रसवंत्यांच्या भांडणात परावा एकाच्या पायाला इजाही झाली होती.

Comments

Top